-
मराठमोळी रश्मी अनपट (Rashmi Anpat) ही मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे.
-
प्रामुख्याने मराठी मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून रश्मीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
रश्मीच्या दाक्षिणात्य लूकमधील फोटोशूटने सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोशूटसाठी रश्मीने गुलाबी रंगाच्या सिल्क साडीपासून तयार केलेला लेहेंगा परिधान केला आहे.
-
गुलाबी लेहेंग्यावर रश्मीने सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.
-
रश्मीने या फोटोशूटला ‘मराठी मुलगी In Pure South Elegance’ असे कॅप्शन दिले आहे.
-
रश्मी तिच्या साध्या, सोज्वळ लूकसाठी आणि नैसर्गिक अभिनयासाठी ओळखली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रश्मी अनपट/इन्स्टाग्राम)
Iran Air Flight 655 US Navy Attack History: अमेरिकेची एक चूक अन् होर्मुझच्या सामुद्रधुनीत २९० प्रवाशांना जलसमाधी; ३७ वर्षांपूर्वी इराणी विमान का लक्ष्य केलं होतं?