-
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मधील (Tharala Tar Mag TV Serial) अभिनेत्री मोनिका दबाडे (Monika Dabade) सध्या आपल्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत आहे.
-
सलग तीन वर्षे टीआरपीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
सध्या या मालिकेचे विशेष ४५ मिनिटांचे भाग प्रसारित होत आहेत.
-
नुकतेच मोनिकाने तिचे काही स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
यामध्ये मोनिकाने तपकिरी (ब्राऊन) रंगाचा प्लेन पण अत्यंत शोभून दिसणारा ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोंना मोनिकाने ‘मैं अलबेली’ असे कॅप्शन दिले असून तिची ही अदा चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच मोनिकाने आपली मुलगी ‘वृंदा’चा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबाडे/इन्स्टाग्राम)
Iran Air Flight 655 US Navy Attack History: अमेरिकेची एक चूक अन् होर्मुझच्या सामुद्रधुनीत २९० प्रवाशांना जलसमाधी; ३७ वर्षांपूर्वी इराणी विमान का लक्ष्य केलं होतं?