-
मराठी मालिका, नाटके आणि विविध चित्रपटांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच कश्मिरा कुलकर्णी.
-
कश्मिरा ही अत्यंत सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री असून, तिने लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
कश्मिरा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचा पिवळ्या साडीमधील सुंदर लूक.
-
या फोटोशूटमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यावर चंदेरी (सिल्व्हर) रंगाची नाजूक डिझाईन आहे.
-
गळ्यात माळ आणि कानात छोटेसे, पण पारंपरिक कर्णफुले घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
-
चेहऱ्याला साजेशा अशा सुंदर हेअरस्टाईलमुळे कश्मिरा अगदी एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे.
-
कश्मिरा सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत ‘रम्या’ हे खलनायिकेचे पात्र साकारत आहे.
-
याआधी तिने ‘कलर्स मराठी’वरील ‘काव्यांजली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो साभार- कश्मिरा कुलकर्णी इन्स्टाग्राम)
Mojtaba Khamenei is in a severe medical condition : अलिप्त, शांत अन् आता असमर्थ; इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी कुठे आहेत? इराणमध्ये सत्तासंकट? धक्कादायक वृत्त समोर