-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) सध्या तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत आहे.
-
आपल्या सोज्वळ सौंदर्याने आणि मधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या केतकीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
-
नुकतेच केतकीने तिचे काही कॅज्युअल लूक मधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये केतकीने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केली असून, तिचा हा ‘सिंपल’ लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
-
केतकीला वैयक्तिक आयुष्यातही ‘नो-मेकअप’ किंवा ‘न्यूड मेकअप’ लूक अधिक आवडतो.
-
अभिनयाबरोबरच आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या केतकीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सध्या केतकीच्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : केतकी माटेगावकर/इन्स्टाग्राम)
Iran 20 Hour Ultimatum To Trump: “२० तासांत शरणागती पत्करा, अन्यथा…”; ट्रम्प यांच्या ‘अश्मयुग’ धमकीला इराणचे जशास तसे उत्तर!