-
मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या कामामुळे चर्चेत राहिली आहे.
-
सोनाली कोणत्याही लूकमध्ये वेस्टर्न असो वा पारंपरिक, दोन्हींमध्ये ती छानच दिसते.
-
तिने नुकतेच एका साडीमधील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये सोनालीने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. साडीवर नारिंगी रंगाच्या लाईनची डिझाईन आहे.
-
या काळ्या साडीवर तिने नारिंगी रंगाचा सुंदर आणि मोठा गळा असलेला ब्लाऊज परिधान केला आहे.
-
गळ्यात काहीही न घालता, कानात जड आणि मोठी कर्णफुले घालून, तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.
-
तिने या पोस्टला ‘तसव्वुर में कोई बसता नहीं हम क्या करें…’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
तिच्या या फोटोवर अभिनेत्री क्रांती रेडकरने ‘What A LOVELY’, अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)
डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली? अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीत नेमके काय?