-
मराठी संगीत विश्वातील राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र (Savaniee Ravindrra) सध्या तिच्या नवीन गाण्यामुळे आणि खास लूकमुळे चर्चेत आहे.
-
सावनीचे ‘मुजरा शिवबाला’ (MUJARA SHIVBALA Song) हे नवीन गीत नुकतेच युट्युबवर प्रदर्शित झाले आहे.
-
या गाण्यातील सावनीच्या पारंपरिक मराठमोळ्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
‘मुजरा शिवबाला’ हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा आदर, निष्ठा आणि कृतज्ञता व्यक्त करणारे एक प्रेरणादायी गीत आहे.
-
आपल्या मधूर आवाजातून सावनीने महाराजांच्या देदीप्यमान कार्याला स्वरवंदन केले आहे.
-
हे गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
-
या गाण्यात सावनीचा लूक अत्यंत विशेष ठरत आहे. तिने परिधान केलेली गडद जांभळ्या रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर केलेला पारंपरिक दागिन्यांचा साज तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सावनी रविंद्र/इन्स्टाग्राम)
US Iran War Two Week Ceasefire: मोठी बातमी! इराणवरील हल्ले २ आठवड्यांसाठी थांबविण्याची ट्रम्प यांची घोषणा; शाहबाज शरीफ, असीम मुनीर यांच्याशी चर्चेनंतर निर्णय