-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ (Shubh Vivah TV Serial) या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेत अभिनेत्री मधुरा देशपांडेने (Madhura Deshpande) ‘भूमी’ ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
मधुराने नुकतेच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६’ मधील तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यंदा या (Star Pravah Parivar Puraskar 2026) दिमाखदार सोहळ्याचे सहावे वर्ष होते.
-
मधुराने या पुरस्कार सोहळ्यासाठी काळ्या रंगाचा प्लेन डिझायनर गाऊन परिधान केला होता.
-
या लूकवर तिने हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल ठेवली होती.
-
मधुराच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा देशपांडे/इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण