-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री पर्ण पेठे नेहमीच चर्चेत असते.
-
पर्णने अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे.
-
पर्णने नुकतेच तिचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस टॉप आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.
-
नाजूक कर्णफुले आणि गळ्यातील सुबक हारामुळे तिचा हा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
-
या फोटोंना तिने ‘Ran from Karunashtake show to the तरुण तेजांकित function’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
पर्ण ‘वाय झेड’, ‘फास्टर फेणे’ व ‘फोटोकॉपी’ यांसारख्या चित्रपटांमुळे घराघरात पोहोचली.
-
पर्णच्या या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
-
(सर्व फोटो साभार- पर्ण पेठे इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण