-
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य (Pallavi Vaidya) ‘रेणुका’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
वाढत्या उन्हाळ्याचा तडाखा लक्षात घेता, पल्लवीने नुकतेच एक खास समर फोटोशूट केले आहे.
-
यावेळी पल्लवीने परिधान केलेल्या प्रिंटेड कॉटन को-ऑर्ड सेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
विशेष म्हणजे, पल्लवीने परिधान केलेला हा स्टायलिश ड्रेस श्वेता शिंदेच्या ‘पोशाख’ या ब्रँडचा आहे.
-
सोशल मीडियावर पल्लवीच्या या फोटोंवर चाहत्यांनी पसंतीचा वर्षाव केला आहे.
-
पल्लवीने याआधीही अनेक गाजलेल्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पल्लवी वैद्य/इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण