-
पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या आगामी सालबर्डी या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
पूजा अलीकडेच आलेल्या सखे गं साजनी या चित्रपटातून झळकली. अशातच आता ती अजून एका चित्रपटातून झळकणार आहे.
-
पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती यामार्फत शेअर करत असते.
-
अशातच आता तिने तिचा कुल लूक असलेले काही गोड फोटो शेअर केले आहेत.
-
पूजाने यावेली हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिने यावर गळ्यात मोत्यांचा नेकपीस घातला आहे. ज्यामुळे तिच्या लूकची शोभा वाढली आहे.
-
पूजाच्या या ड्रेसवर फुलांची डिझाईन आहे जो तिच्यावर खूप छान दिसत आहे.
-
मोकळे केस, गळ्यात मोत्याचा नेकपिस आणि हील्स घालून तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.
-
पूजा आता सध्या तिच्या सालबर्डी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून यानिमित्ताने तिने हा नवीन लूक केल्याचं या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमधून म्हटलं आहे.
-
(सर्व फोटो : पूजा सावंत इन्स्टाग्राम
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण