-
अभिनेत्री मानसी सुरेशला ‘शिवा’ मालिकेतून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
-
या मालिकेत तिने कीर्ती ही भूमिका साकारली होती.
-
याच मालिकेत अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी आशु व कीर्तीच्या आईची म्हणजेच सिताई ही भूमिका साकारली होती.
-
आता मालिका संपली तरीही ऑनस्क्रीन आई व मुलीचे बॉण्डिंग आजही तसेच असल्याचे दिसते.
-
मानसीने नुकतेच सोशल मीडियावर मीरा वेलणकर यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना मानसीने लिहिले, “ती एक व्यक्ती घरासारखी वाटते.”
-
मीरा वेलणकर व मानसीचे हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत.
-
त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे.
-
मानसी नुकतीच ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत दिसली होती. (सर्व फोटो सौजन्य: मानसी सुरेश इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण