-
‘इंडियन आयडॉल’ फेम आणि महाराष्ट्राची लाडकी गायिका सायली कांबळे सध्या आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.
-
लग्नानंतर काही काळाने सायलीच्या आयुष्यात एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाले होते.
-
सायली मुलाबरोबरचे फोटो पोस्ट करत होती.
-
मात्र, आजवर तिने आपल्या मुलाचा चेहरा सोशल मीडियापासून लपवून ठेवला होता.
-
लेक चार महिन्यांचा झाल्यानंतर सायलीने अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आहे.
-
सायली कांबळेने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलाचा गोंडस फोटो शेअर करत त्याचा चेहरा सर्वांना दाखवला आहे.
-
फोटोंमध्ये वेद खूपच गोड दिसतोय.
-
सायली आणि धवल पाटील यांच्या या चिमुकल्याला पाहून चाहत्यांनी आणि अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्समध्ये शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो- सायली कांबळे इन्स्टाग्राम)
Photos: “मला तुझी मुलगी असल्याचा खूप अभिमान…”; अमृता फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगी दिविजा फडणवीसची भावूक पोस्ट