-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या तिच्या आगामी ‘मटका किंग’ (Matka King Web Series) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
-
या सीरिजचे जोरदार प्रमोशन सुरू असून, सईच्या एका खास लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
सई ताम्हणकर तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच ओळखली जाते.
-
‘मटका किंग’च्या प्रमोशन दरम्यान सईने परिधान केलेल्या स्टायलिश डेनिम ड्रेसने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
-
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.
-
या कथानकात १९६० चा काळ आणि मुंबईतील मटका व्यवसायाचे जग अनुभवता येईल.
-
नागराज मंजुळे यांच्याबरोबर सिद्धार्थ रॉय कपूर यांनी या सीरिजची सहनिर्मिती केली आहे.
-
‘मटका किंग’ ही बहुप्रतीक्षित वेब सीरिज १७ एप्रिल २०२६ रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
IND vs NZ: मॅट हेन्रीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वनडे क्रिकेटच्या ५५ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज