-
Asha Bhosle Passes Away: प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने आज संगीत सृष्टी पोरकी झाली आहे.
-
आशा ताईंचे त्यांच्या नातवंडांवर, विशेषतः जनाई भोसलेवर खूप प्रेम होते.
-
सोशल मीडियावर अनेकदा या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घ्यायचे.
-
आशा भोसले व जनाई भोसले अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावायच्या.
-
जनाई भोसले हिला संगीताची आवड असून, तिला आज्जीकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असे.
-
दोघींमधील मैत्रीपूर्ण नाते, एकत्र घालवलेले निवांत क्षण आणि आज्जीचे संस्कार हे जनाईच्या आठवणींचा भाग आहेत.
-
आज्जीच्या जाण्याने जनाईने आपला सर्वात मोठा आधार गमावला आहे.
-
आज्जीच्या जाण्याने जनाईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण भोसले कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
-
(सर्व फोटो- जनाई भोसले)
सारा तेंडुलकरने शेअर केले अर्जुनबरोबरचे खास फोटो; ‘सिबलिंग्स डे’निमित्त व्यक्त केले प्रेम