-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
या फोटोशूटसाठी अश्विनीने पांढऱ्या रंगाची मुनिया पैठणी साडी नेसली आहे.
-
या लूकसाठी अश्विनीने साडीला साजेसे सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी अश्विनीने केसांची सुबक वेणी आणि अतिशय हलका मेकअप केला आहे.
-
अश्विनीने या फोटोशूटला ‘उडण्यासाठी परवानगी मागू नकोस.. पंख तुझेच आहेत आणि आकाश कोणाच्याही मालकीचं नाही..’ असे कॅप्शन दिले आहे.
-
सध्या अश्विनी स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत ‘माया’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
-
ही मालिका सध्या एका रंजक वळणावर असून अश्विनीच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
सारा तेंडुलकरने शेअर केले अर्जुनबरोबरचे खास फोटो; ‘सिबलिंग्स डे’निमित्त व्यक्त केले प्रेम