-
अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत..
-
प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर तिने आता समुद्रकिनाऱ्यावरील तिचे नवीन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये करिश्मा तन्ना अतिशय स्टायलिश पद्धतीने आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
-
वयाच्या ४२ व्या वर्षी आई होणारी करिश्मा या फोटोंमध्ये कमालीची आनंदी आणि उत्साही पाहायला मिळतेय.
-
समुद्रकिनाऱ्यावर पती वरुण बंगेरासोबत पोज देताना करिश्माने तिचा हा खास प्रेग्नन्सी लूक चाहत्यांसोबत शेअर केला.
-
करिश्माने घातलेला पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस आणि तिचा बेबी बंप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
-
प्रेग्नन्सीची बातमी आधीच दिल्यानंतर आता करिश्माने हे लेटेस्ट फोटोशूट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
-
अभिनेत्रीच्या या नवीन फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो साभार- करिश्मा तन्ना इन्स्टाग्राम)
USS Gerald R. Ford Aircraft Carrier: जगातील सर्वात महागडी युद्धनौका ‘USS जेराल्ड आर. फोर्ड’ तैनात; इराणला धडकी भरवणारा अमेरिकेचा नेमका प्लॅन काय?