-
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) लवकरच ‘भूत बंगला’ (Bhooth Bangla) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात पार पडला.
-
यावेळी मिथिलाच्या स्टायलिश लूकने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या.
-
या चित्रपटात मिथिलाबरोबरच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, दिग्गज कलाकार परेश रावल, राजपाल यादव, असरानी आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका आहेत.
-
विशेष म्हणजे, तब्बल अनेक वर्षांनंतर अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन ही जोडी ‘हॉरर-कॉमेडी’ जॉनरच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येत आहे.
-
ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी मिथिलाने एका गडद रंगाच्या डिझायनर ड्रेसची निवड केली होती.
-
या चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू गुरुवार, १६ एप्रिल २०२६ (रात्री ९ वाजल्यापासून) तर शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/इन्स्टाग्राम)
“माझ्या बायकोची जात वेगळी आहे”, घरी गणपती बसवल्याने झालेला वाद, भाऊ कदम म्हणाले, “आमचे बौद्ध बांधव…”