-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता परब ‘कलर्स मराठी’वरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली.
-
नुकताच प्राजक्ताचा वाढदिवस पार पडला असून तिने त्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला असून ती केक कापताना दिसत आहे.
-
तिच्या वाढदिवसाच्या केकवर ‘Happy birthday babii’ असे प्रेमळ नाव लिहिले आहे.
-
वाढदिवसानिमित्त तिने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
-
तसेच तिने इतर काही मंदिरांनाही भेट देऊन ईश्वराचे आशीर्वाद घेतले.
-
प्राजक्ताने ‘पिंगा गर्ल्स’मध्ये ‘मिठू’ हे रंजक पात्र साकारले होते.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत तिचे भरभरून कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता परब इन्स्टाग्राम)
Ayaz Ahmed Paratwada Case: अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाज अहमदच्या घरावर ‘बुलडोजर’ कारवाई