-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
या मालिकेतील ‘रमा’ ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे.
-
अभिनयाबरोबरच शिवानी आपल्या स्टायलिश लूकमुळेही नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतेच शिवानीने तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने जांभळ्या रंगाची पोलका डॉट साडी नेसली आहे.
-
साडीबरोबरच शिवानीने परिधान केलेल्या दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
शिवानीचा हा स्टायलिश लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला असून, तिच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
मोरासमोर फणा पसरुन उभा राहिला भलामोठा किंग कोब्रा, दोन शत्रुंमध्ये पुढे काय घडलं? पाहा धडकी भरवणारा VIDEO