-
मराठी चित्रपटसृष्टीची ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या तिच्या ‘मटका किंग’ (Matka King Web Series) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
-
अॅमेझॉन प्राइमवर नुकतीच प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये सईने ‘बरखा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
-
अभिनयाबरोबरच सई तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते.
-
नुकतेच सईने सोशल मीडियावर साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सईने या फोटोशूटसाठी निळ्या रंगाची वेलवेट फ्लोरल प्रिंट साडी परिधान केली आहे.
-
या लूकला सईने ‘Drenched In Blue’ असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
नगराज मंजुळे दिग्दर्शित ‘मटका किंग’मध्ये १९६० च्या दशकातील मुंबईचे चित्रण करण्यात आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
१३ मेपासून सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचे दार, बुध गोचराने होतील भरपूर श्रीमंत