-
Ashlesha Savant Sandeep Baswana: हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री अश्लेषा सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
अश्लेषा आणि अभिनेता संदीप बसवाना यांनी २३ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये साधेपणाने लग्न केलं.
-
आता संदीप व अश्लेषा निसर्गाच्या सानिध्यात फिरायला गेले आहेत.
-
अश्लेषा सावंत आणि संदीप बसवाना सध्या दार्जिलिंगमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
-
लग्नानंतर हे जोडपे सध्या दार्जिलिंगच्या निसर्गरम्य वातावरणात फिरण्याचा आनंद घेत आहे.
-
अश्लेषाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर संदीपसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
त्यात दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.
-
दोघांचे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत आहेत.
-
संदीप बसवाना आणि अश्लेषा सावंतची भेट ‘कमल’ या मालिकेदरम्यान झाली होती. त्यावेळी अश्लेषा १८ वर्षांची होती आणि संदीपचे वय २४ वर्षे होते. तेव्हापासून दोघे एकत्र आहेत.
-
सर्व फोटो- अश्लेषा सावंत इन्स्टाग्राम
‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडच्या दिग्गजांची मांदियाळी!