-
मराठी मनोरंजन सृष्टीतील क्यूट कपल साक्षी महाजन आणि अथर्व करावे सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
-
साक्षीने पांढऱ्या रंगाचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस परिधान केला असून ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
अथर्वने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड शर्ट घातला असून त्याचा कॅज्युअल लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
-
समुद्रकिनारी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये या जोडीने ‘कॅन्डल लाइट डिनर’चा मनमुराद आनंद लुटला.
-
साक्षी आणि अथर्वने त्यांच्या डिनरमध्ये टेस्टी पिझ्झा आणि क्रिस्पी प्रॉन्सवर ताव मारल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.
-
एका फोटोमध्ये साक्षीने हातात सूर्यफूल धरले असून बॅकग्राउंडला अथांग समुद्र आणि मावळता सूर्य दिसत आहे.
-
गोव्यातील एका सुंदर सजवलेल्या कॅफेमध्ये या दोघांनी एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवला.
-
सोशल मीडियावर या जोडीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो साभार- अथर्व करावे इन्स्टाग्राम)
‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडच्या दिग्गजांची मांदियाळी!