-
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय आणि अतिशय गुणी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.
-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे प्रचंड चर्चेत आली आहे.
-
प्राजक्ता गायकवाडच्या ‘अहो ऐकता का’ या नवीन गाण्यातील तिचा हा विशेष लूक समोर आला आहे.
-
गाण्यातील या लूकसाठी प्राजक्ताने जांभळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे.
-
तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
-
‘अहो ऐकता का’ या गाण्यातून प्राजक्ता एका वेगळ्या आणि ग्लॅमरस रूपात समोर येत आहे.
-
गाण्यातील तिचा हा हटके अंदाज प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.
-
या गाण्यातील तिचा अंदाज आणि ठसका प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
Photos : सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची पहिली पत्रिका देवाचरणी; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत बाप्पा आणि देवीला आमंत्रण!