-
मंदार जाधव मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.
-
मंदारने आतापर्यंत हिंदी व मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला ते ‘स्टार प्रवाह’वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून.
-
मंदार सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असतो.
-
मंदार व त्याची पत्नी मिकिता जाधव यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
-
मंदार व मिकिता त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्याने बायकोबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत.
-
मंदारने या पोस्टला ‘लग्नाच्या १०व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
मंदारची बायकोसुद्धा अभिनेत्री असून तिने हिंदी मालिकेत काम केलं आहे.
-
मंदार व मिकिता यांना दोन मुलं आहेत.
-
मंदार व मिकिता अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतात.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
१ नंबर! विद्यार्थ्यांसह शिक्षिकेने धरला ठेका, ‘मुकाबला’वर केला जबरदस्त डान्स; पाहा VIDEO