-
खुशबू तावडे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीसह तिने हिंदीतही काम केलं आहे.
-
खुशबू सध्या अभिनयापासून दूर असून मुलीच्या जन्मानंतर ती तिच्या मुलांचं संगोपन करण्यात व्यग्र आहे.
-
खुशबू व संग्राम साळवी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत.
-
या दोघांना राघव आणि राधी अशी दोन मुलं आहेत.
-
खुशबू अनेकदा तिच्या मुलांबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते.
-
खुशबू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ता शेअर करत असते.
-
खुशबूने अशातच आता लेकीबरोबरचे गोड फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला तिलने ‘जस्ट टू गर्लस’ अशी कॅप्शन दिली आहे
-
खुशबूची मुलगी या फोटोमध्ये खूपच गोड दिसत आहे.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
‘अमेरिका भारताच्या तोंडावर अक्षरश: थुंकली’, संभाव्य भावी अध्यक्षांची डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारभारावर कठोर टीका