-
मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री व शास्त्रीय नृत्यांगना उर्मिला कोठारे (Urmila Kanetkar) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
निमित्त आहे उर्मिलाने आपली लाडकी लेक जिजा (Jizah Kothare) हिच्याबरोबर केलेले खास समर फोटोशूट.
-
या फोटोंवर सध्या चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.
-
उर्मिला सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. जिजाबरोबरचे गोड फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात.
-
नुकत्याच शेअर केलेल्या या नवीन फोटोंमध्ये माय-लेकीचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.
-
या फोटोशूटसाठी उर्मिलाने पांढऱ्या रंगाचा कॅज्युअल टॉप आणि पॅन्ट परिधान करून आपला समर लूक पूर्ण केला आहे.
-
छोटी जिजा फिकट जांभळ्या रंगाच्या कॉटन पोलका डॉट ड्रेसमध्ये अतिशय गोड दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्मिला कानेटकर/इन्स्टाग्राम)
“भूषण गवईंना हे सांगणारे श्याम मानव कोण?” देवेंद्र फडणवीसांचा सवाल; धीरेंद्र शास्त्री भेटीवरून वाद