-
रश्मिका मंदाना ही केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री आहे.
-
अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.
-
रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नामुळे गेल्या काही दिवसांपासून ती प्रचंड चर्चेत राहिली होती.
-
नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये रश्मिकाने पांढऱ्या रंगाची भरजरी साडी नेसून अतिशय सुंदर फोटोशूट केले आहे.
-
साडीवर केलेल्या सोनेरी नक्षीकामाने आणि तिच्या पारंपरिक लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
हातातील ट्रॉफी आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
-
रश्मिकाच्या या पारंपरिक आणि सुंदर लूकचे सर्वत्र भरभरून कौतुक केले जात आहे.
-
तिचे हे नवीन फोटो आणि सौंदर्याची सध्या डिजिटल माध्यमांवर मोठी चर्चा रंगली आहे.
-
(सर्व फोटो साभार- रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम)
“नवरा म्हातारा झालाय अन् तू…”, ऐश्वर्या नारकरांनी ट्रोल करणाऱ्याला चांगलंच सुनावलं; म्हणाल्या, “हिंदू राष्ट्राची लाज…”