-
रेश्मा शिंदेने नुकतेच तिचे काही अतिशय सुंदर आणि फ्रेश फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रेश्माने पांढऱ्या रंगाचा आणि हिरव्या रंगाची नाजूक प्रिंट असलेला कॉटनचा कुर्ता परिधान केला आहे.
-
कॅज्युअल लूकमध्येही रेश्माचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून तिने या ड्रेसवर निळ्या रंगाची डेनिम मॅच केली आहे.
-
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने साधे पण आकर्षक कानातले घातले असून तिचे हास्य चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
मोकळे सोडलेले केस आणि नैसर्गिक मेकअपमुळे रेश्मा या फोटोंमध्ये कमालीची फ्रेश दिसत आहे.
-
रेश्मा शिंदे सध्या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’मधून घराघरांत पोहोचली आहे.
-
फोटोंना कॅप्शन देताना तिने “तू ही रे माझा मितवा” असे भावनिक शब्द वापरले आहेत.
-
सध्या सोशल मीडियावर रेश्माच्या या ‘सिंपल अँड सोबर’ लूकची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
असा डिलिव्हरी बॉय मिळणं म्हणजे नशीबच! पार्सल द्यायला गेल्यावर दरवाजा दिसला उघडा, मालकीण येईपर्यंत काय घडलं बघाच; VIDEO पाहून कराल कौतुक