-
स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’(mi savitribai jotiraophule) ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री राजसी भावेने (rajasibhave) सावित्रीबाई फुले यांची आव्हानात्मक भूमिका साकारली होती.
-
अभिनेता अभिषेक देशमुख (Abhishek Deshmukh) या मालिकेत जोतीराव फुले यांच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसत आहे.
-
राजसी भावेने सोशल मीडियावर शेअर केलेली तिची नवीन पोस्ट सध्या चर्चेत आहे.
-
अभिनेत्री राजसी आणि अभिनेता अभिषेक हे दोघेही नुकतेच सिंहगडावर गेले होते.
-
गडावरील फोटोंमध्ये राजसीने पांढरा टॉप आणि काळी पँट असे ट्रेकिंगचे कपडे घातले आहेत.
-
सिंहगडावर कांदा भजीच्या प्लेटवर ताव मारतानाचा राजसीचा फोटो चाहत्यांना आवडला आहे.
-
मालिकेतील दमदार अभिनयामुळे या दोन्ही कलाकारांचे सोशल मीडियावर खूप कौतुक झाले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य: राजसी भावे/इन्स्टाग्राम)
नागपूर-गोवा एक्सप्रेस आता कायमस्वरूपी! २४ डब्यांची एक्सप्रेस आणि प्रमुख शहरांचे थांबे; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक