-
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांची कन्या श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) ही आजची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
श्रिया सध्या चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे तिने सोशल मीडियावर शेअर केलेले तिचे बाली (Bali) मधील खास फोटो.
-
आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून श्रिया सध्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी Bali ला रवाना झाली आहे.
-
बालीमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये निवांत वेळ घालवत असल्याचे या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
श्रियाचे निळ्या रंगाच्या बिकिनीमधील (Blue Bikini) फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
केवळ पूलमध्येच नाही, तर बालीच्या निसर्गरम्य आणि नयनरम्य परिसरातही ती भटकंती करताना दिसत आहे.
-
पांढऱ्या रंगाच्या कट असलेल्या Long One Piece ड्रेसमध्ये श्रियाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
तिथल्या गणपती बाप्पाच्या भव्य मूर्तीसमोर हात जोडून दिलेली तिची पोज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम)
नागपूर-गोवा एक्सप्रेस आता कायमस्वरूपी! २४ डब्यांची एक्सप्रेस आणि प्रमुख शहरांचे थांबे; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक