-
अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
ती विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत लक्ष वेधून घेते.
-
भाग्यश्री सोशल मीडियावर दैनंदीन जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल चाहत्यांना सांगते.
-
याबरोबरच, ती विविध पदार्थांच्या रेसिपीदेखील शेअर करते.
-
आता मात्र भाग्यश्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
-
भाग्यश्री रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी सिनेमात राजमाता जिजांऊच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
हा सिनेमा १ मे २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
-
आता अभिनेत्रीने सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी राजमाता जिजाबाई असे लिहित काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमधील अभिनेत्रीचा लूक लक्ष वेधून घेत आहे. (सर्व फोटो सौजन्य: भाग्यश्री इन्स्टाग्राम)
विधानपरिषद उमेदवारीत डावलल्याने आनंद परांजपे नाराज; एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याने पक्ष प्रवेशाची चर्चा