-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) सध्या तिच्या हनिमून फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
-
१४ फेब्रुवारी २०२६ रोजी अपूर्वाने तनुज गोवळकरबरोबर (Tanuj Govalkar) थाटामाटात लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतर हे नवविवाहित जोडपे हनिमूनसाठी कर्नाटकातील (Karnataka) ऐतिहासिक हंपी शहरात गेले होते.
-
हंपी हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील विजयनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळ आहे.
-
अपूर्वाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
-
विशेषतः काळ्या रंगाच्या पोलका डॉट स्विमिंग सूटमधील तिच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
अपूर्वाच्या बोल्ड अंदाजातील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ’! माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या १६ शाळांवर अखेर ‘प्रशासक राज’