-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनघा भगरे सध्या गोव्याच्या सुंदर वातावरणात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
अनघाने आपल्या या खास ट्रिपचे काही मोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
अनघाने आपल्या या खास ट्रिपचे काही मोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
विंटेज गाड्यांसोबत दिलेली तिची पोझ तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
-
‘Love for vintage’ अशी खास कॅप्शन देत तिने जुन्या गाड्यांबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले आहे.
-
फोटोंमध्ये ती कधी जुन्या लाल रंगाच्या ऑस्टिन गाडीसोबत तर कधी क्लासिक ‘मर्सिडीज’सोबत दिसत आहे.
-
फिरण्यासोबतच तिने गोव्यातील स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आणि पेस्ट्रीचा आस्वाद घेतानाचा फोटोही शेअर केला आहे.
-
गोव्यातील या रंगीबेरंगी घरांच्या आणि फुलांच्या पार्श्वभूमीवर अनघाचे हे फोटो एखाद्या पोस्टकार्डसारखे सुंदर दिसत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनघा भगरे/इन्स्टाग्राम)
राष्ट्रवादीतील नेतृत्वाचा संघर्ष तीव्र; प्रफुल्ल पटेल-पार्थ पवारांमध्ये शीतयुद्ध बळावले