-
झी मराठीवरील ऐतिहासिक मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मधून (Swarajyarakshak Sambhaji) घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) सध्या तिच्या सोशल मीडियावरील लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
स्नेहलताने नुकतेच हिरव्या साडीतील काही खास फोटो शेअर केले असून, तिच्या या पारंपारिक सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये स्नेहलताने गडद हिरव्या रंगाची सुरेख साडी परिधान केली आहे.
-
या लूकला अधिक उठावदार करण्यासाठी स्नेहलताने काळ्या रंगाचा कॉलर नेक ब्लाऊज परिधान करून मॉडर्न आणि ट्रॅडिशनल असा मेळ साधला आहे.
-
मोजक्या दागिन्यांसह स्नेहलताने हा साज पूर्ण केला असून, तिच्या या लूकवर चाहत्यांकडून ‘अप्रतिम सौंदर्य’ आणि ‘साजणी’ अशा कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
केवळ सोशल मीडियाच नव्हे, तर स्नेहलता सध्या तिच्या कामामुळेही चर्चेत आहे.
-
स्नेहलता ‘वशीकरण: किस पर रखें विश्वास’ या हिंदी मालिकेद्वारे एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहलता वसईकर/इन्स्टाग्राम)
West Bengal Election Results 2026 LIVE Updates : ‘मॅजिक फिगर’ पार होताच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष, तर सर्व जागांचे ट्रेंड्स जाहीर करण्याची TMC ची मागणी