-
मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके अभिनेते दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची कन्या स्वनंदी बेर्डे (Swanandi Laxmikant Berde) सध्या आपल्या लूकमुळे चर्चेत आहे.
-
नुकतेच स्वनंदीने काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यांनी सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
स्वनंदीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
या फोटोशूटसाठी स्वनंदीने अत्यंत साध्या पण तितक्याच प्रभावी अशा लाल रंगाच्या प्लेन साडीची निवड केली आहे.
-
या लाल साडीला अधिक उठाव देण्यासाठी स्वनंदीने त्यावर हिरव्या रंगाचा ब्रोकेड ब्लाऊज परिधान केला आहे.
-
केवळ साडीच नाही, तर स्वनंदीने त्याबरोबर परिधान केलेल्या दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
स्वनंदीने या फोटोंना ‘मनमोहना’ असे साजेसे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वनंदी बेर्डे/इन्स्टाग्राम)
ममता बॅनर्जींचा दारूण पराभव; भाजपाचे सुवेंदू अधिकारी १५ हजार मतांनी विजयी, भवानीपूरमध्ये भाजपाने कसे यश मिळवले?