-
गौरी नलावडे (Gauri Nalawade) हे मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे.
-
आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी गौरी तिच्या भटकंतीच्या आवडीसाठीही ओळखली जाते.
-
गौरीला नवनवीन ठिकाणांना भेटी द्यायला खूप आवडते आणि याचे पुरावे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत पाहायला मिळतात.
-
नुकताच गौरीने थायलंडमधील (Thailand) पट्टाया (Pattaya) येथे आपल्या सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटला.
-
पट्टाया हे शहर जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असून, तेथील निळाशार समुद्रकिनारा आणि नयनरम्य निसर्ग पर्यटकांना भुरळ घालतो.
-
या सहलीदरम्यानचे काही खास फोटो गौरीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
विशेषतः गौरीच्या कॅज्युअल लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)
‘नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकली, मी राजीनामा देणार नाही’, ममता बॅनर्जी यांचं पराभवानंतर मोठं वक्तव्य