-
मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बापट (Priya Bapat) ओळखली जाते.
-
नाटक, चित्रपट, मालिका आणि आता वेब सीरिज अशा सर्वच माध्यमांत प्रियाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रियाने नुकतेच एक खास फोटोशूट केले असून, त्याचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
प्रियाने या फोटोशूटसाठी पिवळ्या रंगाचा अत्यंत सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमध्ये प्रियाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून चाहत्यांनी या फोटोंवर पसंतीचा वर्षाव केला आहे.
-
काही दिवसांपूर्वीच प्रियाची ‘हे काय नवीन?’ (He Kay Navin Web Series) ही नवी वेब सीरिज ‘झी-५’ (ZEE5) वर प्रदर्शित झाली असून तिला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
अभिनयाबरोबरच प्रिया सध्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातून रंगभूमी गाजवत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
हाय ब्लड प्रेशरला त्रास आहे? मग रोज केवळ ‘इतकी’ मिनिटे चाला, डॉक्टरांनी फायदे