-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझ्या सोबतीने’ (Tujhya Sobatine) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून प्रेक्षकांकडून या मालिकेला भरभरून पसंती मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर (Maadhavi Nemkar) ही ‘तायडी’ या नकारात्मक भूमिकेतून घराघरांत पोहोचली आहे.
-
नुकताच या मालिकेत नुपूर आणि मल्हारचा संगीत सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
या सोहळ्यात तायडी म्हणजेच माधवीच्या ग्लॅमरस लूकने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या.
-
या संगीत सोहळ्यासाठी माधवीने गुलाबी रंगाची शिमरी साडी नेसली होती.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना माधवीने, “मन प्रसन्न असेल, तर रूप वेगळंच खुलतं,” असे मार्मिक कॅप्शन दिले आहे.
-
माधवीच्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्सने या संगीत सोहळ्याची शोभा वाढवली.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
Maharashtra Breaking News Live Updates : पुणे हादरले! सख्ख्या आजोबाकडूनच नातीवर अत्याचार, शेजाऱ्यांमुळे चिमुकली बचावली; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम