-
लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
-
वयाच्या ४२ व्या वर्षी करिश्मा आई होणार असल्याची माहिती समोर आल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-
नुकतेच करिश्माने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
-
या फोटोंना तिने ‘Summer Summer !!!’ अशी खास कॅप्शन दिली असून तिची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे.
-
ब्लॅक अँड व्हाईट मोनोकिनीमधील करिश्माचा हा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
तिच्या प्रेग्नेंसीच्या वृत्तानंतर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
-
या फोटोंमध्ये करिश्माचा आत्मविश्वास आणि तिचा स्टायलिश अंदाज स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
तिच्या या लूकने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: करिश्मा तन्ना/इन्स्टाग्राम)
हाय ब्लड प्रेशरला त्रास आहे? मग रोज केवळ ‘इतकी’ मिनिटे चाला, डॉक्टरांनी फायदे