-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर (Pratiksha Mungekar) ‘ऐश्वर्या’ ही नकारात्मक भूमिका चोख बजावत असून, तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
नुकतेच प्रतीक्षाने सोशल मीडियावर आपले काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
-
या खास फोटोशूटसाठी प्रतीक्षाने गडद रंगाची पारंपरिक इरकल साडी नेसली आहे.
-
या इरकल साडीवर प्रतीक्षाने सुंदर एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या फोटोशूटला प्रतीक्षाने “फूलों के बीच वो यूँ मुस्कुरा रही थी, जैसे हर रंग उसकी ही कहानी कह रहा हो…” असे कॅप्शन दिले आहे.
-
प्रतीक्षाच्या या फोटोंवर चाहत्यांसह तिचे कलाकार मित्र-मैत्रिणीही कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रतीक्षा मुणगेकर/इन्स्टाग्राम)
Numerology : विश्वासघातकी असतात ‘या’ २ मूलांकाचे लोक, यशस्वी होतात पण वाईट सवयींमुळे बिघडवतात नातेसंबंध