-
Amruta Khanvilkar Sonali Khare Summer Photoshoot: मराठी चित्रपटसृष्टीतील दोन ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर आणि सोनाली खरे.
-
पडद्यावरच्या अभिनयाबरोबरच या दोघींची घट्ट मैत्री नेहमीच चर्चेचा विषय ठरते.
-
नुकतेच उन्हाळ्याच्या निमित्ताने या ‘बॅस्टिज’नी एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने पिवळ्या रंगाची अत्यंत मोहक अशी मल चंदेरी साडी नेसली आहे, जी उन्हाळ्यासाठी परफेक्ट लूक देत आहे.
-
सोनालीने फिकट रंगाची सुती साडी नेसून आपला लूक अत्यंत सात्विक आणि मोहक ठेवला आहे.
-
या फोटोंना अमृता आणि सोनालीने अतिशय सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
‘हँसी-मजाक, बर्फ का गोला, पुरानी यादें!’ असे म्हणत त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
Government Formation News 2026 Live Updates: विजयच्या शपथविधीचं काय झालं? घराबाहेरचे मेटल डिटेक्टर काढले, समर्थक आपापल्या घरी परतले!