-
अभिनेत्री अमृता धोंगडेच्या नवीन बोल्ड फोटोशूटने सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
-
नदीच्या संथ पाण्यात अमृताने दिलेल्या मादक पोजेस सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
या फोटोशूटमध्ये अमृताने पांढऱ्या रंगाची काठ पदराची साडी परिधान करून, अत्यंत ग्लॅमरस लूक कॅरी केला आहे.
-
ओले केस आणि पाण्यात भिजलेल्या साडीतील तिचा हा अवतार चाहत्यांना घायाळ करणारा ठरतोय.
-
निसर्गरम्य पार्श्वभूमीवर तिचे हे सौंदर्याने नटलेले फोटो कोणत्याही चित्रपटाच्या दृश्यासारखे भासत आहेत.
-
अमृताने या फोटोंमध्ये साडीला दिलेला मॉडर्न टच तिच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक उठावदार बनवत आहे.
-
पारंपरिक वेशभूषेला बोल्डनेसची जोड देत तिने चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
-
तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याचे आणि फोटोंचें भरभरून कौतुक करीत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)
साध्या वेशात उभ्या राहिलेल्या ‘लेडी सिंघम’ला छेडण्यासाठी आले ४० तरुण, महिलांबाबतचं वेदनादायी वास्तव कसं आणलं समोर?