-
महाराष्ट्राची लाडकी गायिका आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ची विजेती कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कार्तिकीने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
कार्तिकीने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाची प्लेन सॅटिन साडी आणि त्यावर अत्यंत सुंदर असे डिझायनर ब्लाऊज परिधान केले आहे.
-
कार्तिकीच्या या ‘ब्लॅक ब्युटी’ लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
-
कार्तिकीच्या या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
कार्तिकीला संगीताचा वारसा तिच्या वडिलांकडून आणि घरातूनच लाभला आहे.
-
आपल्या सुमधुर आवाजाने कार्तिकीने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि अल्बम्स गाजवले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण