-
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेवती लेले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
तिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले असून, ते चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
रेवतीने तिच्या या ट्रिपसाठी व्हिएतनाममधील एका सुंदर शहराची निवड केली आहे.
-
या फोटोंमध्ये रेवतीने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा स्ट्रिप्ड वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
व्हिएतनाममधील एका घराच्या छतावर उभं राहून तिनं हे जबरदस्त फोटोशूट केलं आहे.
-
फोटोंमध्ये रेवतीनं डोळ्यांवर काळा चष्मा लावून तिचा लूक अधिक कूल बनवला आहे.
-
तिच्या हातावर असलेली सुंदर मेंदी आणि गळ्यातील नाजूक चेन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
रेवतीचा हा स्टायलिश लूक पाहून सोशल मीडियावरील तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रेवती लेले/इन्स्टाग्राम)
आईशप्पथ, या पोरी म्हणजे… ‘मी छत्तीस नखरेवाली’ गाण्यावर तरुणी झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नादखुळा पोरींनो…”