-
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सध्या आपल्या खास लूकमुळे चर्चेत आहे.
-
प्राजक्ताने आपल्या अभिनयाने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
-
प्राजक्ताने नुकतेच रॉयल अंदाजात फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने अत्यंत देखणा पेस्टल गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
-
या लूकवर प्राजक्ताने घातलेले भरजरी दागिने तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत.
-
२ डिसेंबर २०२५ रोजी शंभुराज खुटवडे यांच्याशी विवाहबंधनात अडकल्यानंतर प्राजक्ताच्या आयुष्यात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
-
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताच्या घरी श्री सत्यनारायणाची पूजा देखील उत्साहात पार पडली.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
आईशप्पथ, या पोरी म्हणजे… ‘मी छत्तीस नखरेवाली’ गाण्यावर तरुणी झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नादखुळा पोरींनो…”