-
जोसेफ विजय यांच्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला अभिनेत्री त्रिशा कृष्णनने खास उपस्थिती दर्शवली.
-
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी त्रिशाने पारंपरिक दाक्षिणात्य पेहराव करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
तिने या खास प्रसंगी आकाशी रंगाची अतिशय सुंदर आणि नक्षीदार काठ पदराची साडी परिधान केली होती.
-
साडीवरील सोनेरी जर आणि डिझाईनमुळे त्रिशाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
या साडीवर तिने ऑफ व्हाईट रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज परिधान करून आपला लूक पूर्ण केला.
-
गळ्यात हिऱ्यांचा हार, कानात मॅचिंग दागिने आणि केसात माळलेला गजरा तिच्या लूकची शोभा वाढवीत होता.
-
फोटो पोस्ट करताना तिने ‘The love is always louder’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
शपथविधी सोहळ्यातील तिच्या या उपस्थितीने चाहत्यांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या होत्या.
-
(सर्व फोटो सौजन्य: त्रिक्षा कृष्णन/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा