-
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रियांका चोप्रा आजची जागतिक स्तरावरील सर्वात मोठी अभिनेत्री ठरली आहे.
-
प्रियांकाने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही अत्यंत ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रियांका अतिशय सुंदर आणि बोल्ड दिसत असून तिच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.
-
तिने या खास फोटोशूटसाठी परिधान केलेला ‘वन ऑफ शोल्डर’ गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या लूकला अधिक उठावदार करण्यासाठी तिने गळ्यात केवळ एक अतिशय सुंदर नेकलेस परिधान केला आहे.
-
तिच्या या फोटोंवर पती निक जोनासने ‘Beauty’ अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
-
निकच्या या कमेंटने चाहत्यांची मने जिंकली असून सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगली आहे.
-
मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरने देखील ‘That hair flip PC’ अशी कमेंट करत प्रियांकाच्या सौंदर्याची स्तुती केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रियांका चोप्रा/इन्स्टाग्राम)
शनी, गुरु आणि राहू केतू; पुढील ६ महिन्यात ‘या’ ६ राशींच्या जीवनात होणार मोठे बदल; बघा तुमच्या राशीच्या कुंडलीत काय?