-
मराठी अभिनेता विशाल निकमची पत्नी व लोकप्रिय अभिनेत्री अक्षया हिंदळकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
-
अक्षया तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या हटके आणि ग्लॅमरस फॅशन सेन्ससाठी नेहमीच ओळखली जाते.
-
नुकतेच अक्षयाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून काही अतिशय हॉट फोटो शेअर केले आहेत.
-
या नव्या फोटोंमध्ये तिने आत कोणताही टॉप न घालता फक्त काळ्या रंगाचे लेदर जॅकेट परिधान केले आहे.
-
जॅकेटची चेन थोडी उघडी ठेवून अक्षयाने कॅमेऱ्यासमोर अतिशय बोल्ड पोज दिल्या आहेत.
-
अक्षयाचा हा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करीत असून, या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
अक्षयाच्या या नव्या आणि बोल्ड लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
कमेंट्समध्ये चाहते तिच्या या ग्लॅमरस अवताराचे भरभरून कौतुक केले जात असून, विविध प्रतिक्रिया देत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: अक्षया हिंदळकर/इन्स्टाग्राम)
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण