-
अभिनेत्री रुपल नंद तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
-
सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये रूपलचा अतिशय देखणा अंदाज पाहायला मिळत आहे.
-
तिने या फोटोंमध्ये एक सुंदर गडद गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
-
या साडीवर तिने परिधान केलेले सोनेरी ब्लाऊज तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवते.
-
गळ्यात घातलेला सोन्याचा पारंपारिक हार तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
-
तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या तिच्या या मराठमोळ्या लूकला परिपूर्ण करतात.
-
हे सुंदर फोटो शेअर करताना तिने ‘आई खूप सुंदर फोटो काढते म्हणून’ असे प्रेमळ कॅप्शन देखील लिहिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रुपल नंद/इन्स्टाग्राम)
‘२० वर्षांची पुडीची सवय तुकाराम मुंढे साहेबांमुळे सुटली’; समर्थकाची पोस्ट चर्चेत