-
मुंबई येथे ५ एप्रिल रोजी पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ पूर्वी, ‘सर्वोत्कृष्ट गाणे’ श्रेणीतील नामांकनांवर टाकलेली एक नजर.
-
‘धुरंधर’ चित्रपटाच्या शीर्षक गीतासाठी शाश्वत सचदेव आणि चरणजीत अहुजा यांना सर्वोत्कृष्ट गाणे श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
-
शाश्वत सचदेव यांना ‘धुरंधर’ चित्रपटातील “गेहरा हुआ” या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गाणे श्रेणीत आणखी एक नामांकन मिळाले आहे.
-
‘सैयारा’ चित्रपटाच्या शीर्षक गीतासाठी तनिष्क बागची, फहीम अब्दुल्ला आणि अर्सलान निजामी यांना सर्वोत्कृष्ट गाणे श्रेणीत नामांकन देण्यात आले आहे.
-
‘सैयारा’ चित्रपटातील “बर्बाद” या गाण्यासाठी ऋषी यांना सर्वोत्कृष्ट गाणे श्रेणीत नामांकन पटकावले आहे.
-
सचेत-परंपरा यांना ‘सैयारा’ चित्रपटातील “हमसफर” या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गाणे श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा